

अनुभव भारती
पश्चिम महाराष्ट्रात अनुभव भारतीच्या माध्यमातून सांगली सोलापुर सातारा आणि कोल्हापुर जिल्ह्यातील युवा सोबत त्यांना जबाबदार नागरिक घड्वन्याच्या द्रुश्टिकोनतुन प्रयत्न केले जात आहेत।
सामजिक न्याय स्त्रीपुरुष समानता धर्मनिरपेक्षता लोकशाही पर्यावरण सुरक्षा श्रम प्रतिष्टा व उत्तरदायित्व या मुल्याचा अंगीकार करूंन युवा वर्गाला जबाबदार नागरिक बनवण्याचा प्रयत्न केला जाट आहे ।
यासाठी वेगावेगल्या कार्यक्रमाचे चर्चा सत्राचे अभ्यास भेटीचे आयोजन केले जाते युवा वर्गाला जीवनाधार राजसत्ता या बाबत सक्षम बनवने त्याबाबत त्यांची समाज वाड्वने व स्त्रीपुरुष समानातेबद्द्ल दृष्टिकोण बदलान्यासाठी प्रयत्न केले जातात।
अनुभव भरतीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सदस्य अर्ज भरुन सदस्य होता येईल.
संपर्कासाठी पत्ता
अनुभव भारती
आम्बेडकर शेती विकास व संशोधन संस्था
शुभांगी स्मृति निवास
शिवाजी नगर
सांगोला
ता। सांगोला
जी.सोलापुर
पिन-४१३३०७
फ़ोन-02187 २८३१९४
e.mail asvssindia@gmail.com
No comments:
Post a Comment