Thursday, April 7, 2011
Wednesday, March 9, 2011
दलित विकास परिषद् मोर्चा सांगोला
दलित विकास परिषद् महाराष्ट्र व सांगोला तालुक्यातील विविध संस्था च्या माध्यमातून सांगोला तहसील वर भव्य असा मोर्चा काढण्यात आला .८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधुन या मोर्चाचे नियोजन करण्यात आले सदर मोर्चा महात्मा फुले चौकातून सुरु होउन शिवाजी चौक नेहरु चौक जयभावानी चौक मार्गे तहसील वर धडकला। सदर मोर्चाचे नेतृत्व कल्पना मोहिते यांनी केले.यावेळी तहसील कार्यालय समोर नंदकुमार मोरे भागवत काम्बले माया धान्दोरे आदींची भाषाने झाली इनरधर महिलना न्याय मिळावा त्यांना अनुदान वाढवून मिलावे राहण्यासाठी घर मोफत दवा सरकारी नोकरी मिलावी व इतर मागन्यासथी हा मोर्चा काढला होता.या वेळी तहसीलदार सुधीर भोसले यांना मागन्याचे निवेदन देण्यात आले ।नंदू मोरे
आम्बेडकर शेती विकास संस्था
Saturday, March 5, 2011
Agitation - Single women and barriers to get pension
दलित विकास परिषदेच्या वतीने दिनांक ८ मार्च रोजी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी संजय गाँधी निराधार योजना ची नीटशी अमलबजावणी व्हावी व त्याना मिळत असलेल्या अनुदानामध्ये वाढव्हावी या साठीदलित विकास परिषदे मार्फ़त तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे।
सध्या महागाईचा भस्मासुर पाहता या निराधार महिलाना मिलनारे अनुदान हे खुपच कमी आहे .तसेच निराधराना नविन प्रकरण करण्यासाठी अनेक प्रकारच्या जाचक अटीशासनाकडून घालण्यात आल्या आहेत ।
खर पहिल तर ८ मार्च हा दिन महिला दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी महिलाने केलेल्या प्रगतीचा गुण गौरव केला जातो किंवा त्याना शुभेच्या दिल्या जातात वृद्ध अपंगना आपले जीवन सन्मानाने जगाता यावे म्हणून संजय गाँधी निराधार योजना सुरु केलि पण या योजने साठी असलेल्या कागद पत्रांच्या जाचक अटी मुले याचा लाभ सर्व सामान्य नागारिकाना घेता येत नाही तसेच सध्या जे मिल्नारे अनुदान आहे तेहि खुप कमी आहे
सदर योजने मध्ये बदल निराधराना याचा लाभ व्हावा यासाठी काही मागण्या आहेत
- योजने साठी लागत असलेल्या कगात्पत्रांची संख्या कमी करावी
- या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करावी
- रहिवासी म्हणून तलाठी किंवा ग्रामसेवक यांचा पूर्व ग्राह्य धरावा
- निराधार व्यक्तीचा समावेश दारिद्र रेशे मध्ये समावेश करावा
- अनुदान ५०० रु वरुण १५०० रु करावे
- निराधराना सरकारी नोकरी मध्ये राखीव जागा
- मुलांचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत अनुदान बंद करू नए
या व इतर मागण्या साठी दलित विकास परिषदे मार्फ़त महाराष्ट्रात ८ मार्च ला निदर्शने करण्यात येणार आहेत
Subscribe to:
Posts (Atom)