
आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था प महाराष्ट्र मध्ये दलित व महिला व युवक सोबत वेगावेगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली १५ वर्षापासून काम करत आहे शाक्य आहे अभियानाच्या माध्यमातून समाजात सध्याचा जो स्त्री पुरुष समानतेचा दृष्टिकोण आहे तो बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे संस्थेच्या माध्यमातून २०००० बदल प्रवर्तक तयार झाले आहेत ।
अनुभव भारती ही एक युवका सोबत काम करणारी चलवल आहे.सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता पर्यावरण सुरक्षा धर्म निरपेक्षता लोकशाही ही मूल्य युवामध्ये रुजवन्याचे काम अनुभव भारती करत आहे.युवा वर्गाला जबाबदार नागरिक घड्वने व त्यांच्या कला गुनाना वाव संधि देने हे काम अनुभव भारती करत आहे यासाठी वेगावेगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यामध्ये चर्चासत्रे कार्यानुभव भेटी युवा मेलावे आदि कार्यक्रमाचे आयोजन केले जाते साध्य अनुभव भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्र युवा परिषद ही युवांची संघटना तयार झाली आहे जी युवाना मूल्यात्मक राजकारण समाजकारण व अर्थकारण या मध्ये युवांचा प्रत्यक्ष सहभागासाती प्रयत्न करत आहे साध्य महाराष्ट्र युवा परिषदेचे महाराष्ट्रात १८००० सभासद आहेत ।
नंदू मोरे
No comments:
Post a Comment