Wednesday, March 9, 2011

दलित विकास परिषद् मोर्चा सांगोला

दलित विकास परिषद् महाराष्ट्र व सांगोला तालुक्यातील विविध संस्था च्या माध्यमातून सांगोला तहसील वर भव्य असा मोर्चा काढण्यात आला .८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधुन या मोर्चाचे नियोजन करण्यात आले सदर मोर्चा महात्मा फुले चौकातून सुरु होउन शिवाजी चौक नेहरु चौक जयभावानी चौक मार्गे तहसील वर धडकला। सदर मोर्चाचे नेतृत्व कल्पना मोहिते यांनी केले.यावेळी तहसील कार्यालय समोर नंदकुमार मोरे भागवत काम्बले माया धान्दोरे आदींची भाषाने झाली इनरधर महिलना न्याय मिळावा त्यांना अनुदान वाढवून मिलावे राहण्यासाठी घर मोफत दवा सरकारी नोकरी मिलावी व इतर मागन्यासथी हा मोर्चा काढला होता.या वेळी तहसीलदार सुधीर भोसले यांना मागन्याचे निवेदन देण्यात आले ।

नंदू मोरे
आम्बेडकर शेती विकास संस्था

No comments:

Post a Comment